दिग्दर्शक राघवेंद्र राव गारूंच्या वाढदिवशी अल्लू अर्जुनची खास पोस्ट; शुभेच्छा देत म्हणाला…

दिग्दर्शक राघवेंद्र राव गारूंच्या वाढदिवशी अल्लू अर्जुनची खास पोस्ट; शुभेच्छा देत म्हणाला…

Allu Arjun’s special post on director Raghavendra Rao Garu’s birthday : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अल्लू अर्जुन सध्या एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो जागा निर्माण केली आहे. तो स्क्रीनवर जेवढा आकर्षक वाटतो तेवढा असतो लोकांना रियालिटी मध्ये देखील भासतो प्रसिद्धी मिळवण्याची जमिनीची नातं कायम ठेवणाऱ्या स्टार्स पैकी तो एक आहे.

आलिया भट्टने दुसऱ्यांदा दिली गुड न्यूज?, कान्समध्ये ब्लॅक गाऊनमध्ये दिसलं बेबी बंप?

त्याचबरोबर त्याच्या प्रवासात त्याची साथ देणाऱ्यांबाबत असणारा आदर देखील तेवढाच वाखण्याजोगा आहे. याचे उदाहरण म्हणजे त्याच्या ऑफिस बाहेर लावण्यात आलेला फोटो. ज्यामध्ये दिग्दर्शक राघवेंद्र राव गारू पाहायला मिळतात. या फोटोच्या खाली लिहिलं आहे की, माय फर्स्ट डायरेक्टर म्हणजे ज्यांनी अल्लू अर्जुनला पहिला चित्रपट दिला. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक.

तुम्ही दररोज 2 तासांपेक्षा जास्त वेळ गाडी चालवता? ‘हा’ गंभीर आजार होण्याची दाट शक्यता

तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुनने खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्याचबरोबर काही फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना अल्लू अर्जुनने लिहिले आहे की, माझे गुरुजी राघवेंद्र राव गारू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ते माझे पहिले दिग्दर्शक आहेत. ते असे व्यक्ती आहेत. ज्यांनी मला चित्रपटांच्या जगात आणलं. त्यासाठी मी त्यांचे कायम आभार मानतो.

‘त्या’ कंपनीवर कारवाई नाहीच, एसटीचे व्यवस्थापन कुणाच्या दबावाखाली; श्रीरंग बरगे यांचा सवाल!

राघवेंद्र राव गारू अल्लू अर्जुन यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर अल्लू अर्जुनला गारु यांनी त्यांच्या गंगोत्री या 2003 मध्ये आलेल्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत घेतलं होतं. इथूनच अल्लू अर्जुनच्या करिअरची सुरुवात झाली. त्यामुळे अल्लू अर्जुन त्यांचे उपकार कधीही विसरत नाही. तसेच त्यांच्याबद्दल प्रेमाने सन्मान व्यक्त करायला तू कधीही विसरत नाही. त्यामुळेच त्याने त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या ऑफिसच्या प्रवेशद्वारा जवळ लावलेला त्यांचा फोटो हे त्याची साक्ष देतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube