Chandra Barot यांचं निधन झालं आहे. त्यांनी मुबईमध्ये वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Hagavane family प्रकरणामध्ये रोज काही ना काही अपडेट येत आहेत. या कुटुंबीयांनी चित्रपट क्षेत्रामध्ये देखील असा दिग्दर्शकाला गंडा घातला आहे.
Allu Arjun सध्या एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो, त्याने दिग्दर्शक राघवेंद्र राव गारू यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली आहे.
Khalid Ka Shivaj हा महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे चित्रपट नुकताच कान्स महोत्सवात झळकला आहे.
Director Digpal Lanjekar यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री . योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.व
Chhavaa चित्रपटात कान्होजी आणि गणोजी शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यानंतर दिग्दर्शक उतेकरांनी माफी मागितली
Vivek Wagh यांचं निधन झालं आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Prerana Aror हिने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये तिच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल खुलासा केला त्यावर सुरेश क्रिस्ना यांनी तिचं कौतुक केलं.
Pritam SK Patil: दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी असाच वेगळा प्रयत्न करीत रसिकांसाठी ‘अल्याड पल्याड’ हा रहस्यमय थरारपट आणला आहे.
Tanvi The Great अनुपम खेर त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी दिग्दर्शक सुनील रॉड्रिग्ज यांचा फोटो शेअर केला आहे.