- Home »
- birthday
birthday
Ahaan Panday कडून बॉलिवूडमध्ये लॉंच करणाऱ्या मोहित सुरीला खास शुभेच्छा!
Ahaan Panday Specially Wish to Mohit Suri : आशिकी 2, एक व्हिलन इत्यादीसारख्या रोमँटिक चित्रपटांसह जबरदस्त ब्लॉकबस्टरसाठी ओळखला जाणारा हिट-मेकर मोहित सुरी ( Mohit Suri ) आज 43 वर्षांचा झाला. मोहितने बनवलेल्या तरुण प्रेमकथेतून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अहान पांडेने ( Ahaan Panday ) त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या दिग्दर्शकाला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या अभिनय क्षमतेवर […]
आज वाढदिवस असलेल्या ‘या’ अभिनेत्याला ओळखत? पाहा बालपणीचे गोंडस फोटो
Sanya Malhotra Birthday : पदार्पण ते स्टारडम बर्थडे गर्ल सान्या मल्होत्राची यशस्वी कामगिरी
Sanya Malhotra Birthday : दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती सान्या मल्होत्रा ( Sanya Malhotra ) ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत ओळखली जाते. नवनवीन भूमिका ते नावीन्यपूर्ण अभिनयाची चुणूक असलेली सान्या कायम विविध भूमिका साकारत आली आहे. दंगलमध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारण्यापासून ते जवानमध्ये ॲक्शन सीक्वेन्स करण्यापर्यंत सान्याने आजवर अनोख्या भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्या भूमिकांनी तिची […]
पत्नीच्या तक्रारींच्या फटकेबाजीवर थोरात क्लीन बोल्ड, वाढदिवसानिमित्त जुन्या आठवणीत रमलं दाम्पत्य
Balasaheb Thorat : राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात (Kanchan Thorat) यांच्या भाषणाने सर्वांची दाद मिळवली. Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेशात ‘भाजप’ की ‘इंडिया’; सर्वेतून धक्कादायक […]
KGF फेम यशचा वाढदिवस चाहत्यांना पडला महागात; सेलिब्रेशनच्या तयारीत तिघांचा मृत्यू
KGF : केजीएफ (KGF) फेम रॉकीभाई म्हणजेच कन्नड सुपरस्टार यश. याचा आज 38 वा वाढदिवस आहे. मात्र हा वाढदिवस त्याच्या चाहत्यांच्या जीवावर बेतला आहे. कारण या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करताना विजेच्या धक्क्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत. Video : Shakib Al Hasan राजकीय पिचवरही हिट ! पण चाहत्याला मारहाण […]