ज्ञानाच्या महासागरास अभिवादन! तब्बल 18 हजार पुस्तकातून साकारली मोझेक प्रतिकृती

- लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून मोझेक प्रतिकृती साकारुन अभिवादन…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीची तयारी सर्वत्र सुरू आहे.
- तब्बल 18 हजार पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेबांची मोझेक साकारली आहे.
- तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये 11 हजार चौरस फूट जागेवर भव्य अशी ही प्रतिकृती साकारलीय.
- 5
- लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून चेतन राऊत या कलाकाराने ही भव्य मोझेक प्रतिकृती साकारली आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी मोझेक प्रतिकृती साकारुन अभिवादन करण्यात आलंय.
- राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेते, अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, पत्रकार अशा विविध रुपात बाबासाहेबांचे महत्वपूर्ण योगदान आहे.