International picnic day निमित्त अभिनेत्रींचा परदेश दौरा; पाहा खास फोटो

आज जागतिक पिकनिक डे आहे. त्यानिमित्त पर्यटकांचा लोढा पर्यटन स्थळांना भेटी देत असताना सेलिब्रेटी यात मागे कसे राहतील.

दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी अशाच काही पर्यटन स्थळांना वेळात वेळ काढून भेटी दिल्या आहेत.

त्यामध्ये संस्कृती बालगुडे आणि सखी गोखले हिने परदेशवारी केली आहे.

त्याचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

या खास फोटोमध्ये संस्कृती आणि सखी यांचे स्टनिंग आणि आकर्षक लूक चाहत्यांना वेधून घेत आहेत.

संस्कृतीने आखाती राष्ट्र असलेल्या सौदी अरेबिया या राष्ट्राला भेट दिली आहे.

तर सखीने पाश्चिमात्य राष्ट्रांतील पर्यटन स्थळाची सैर केली आहे.
