- Home »
- Sanskruti Balgude
Sanskruti Balgude
भारतातला ‘संभावामि युगे युगे’चा पहिला वहिला शो दणक्यात; संस्कृती बालगुडे नव्या रुपात…
श्री कृष्णाची विविध रुपे असलेला संभाावामि युगे युगे हा भारतातील पहिला शो पुण्यात पार पडला असून परदेशात सुद्धा हाऊसफुल्ल झालायं.
“संभवामि युगे युगे”चा परदेशात डंका; अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा पहिला शो हाऊसफुल
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने नृत्याची आवड जपत सातासमुद्रापार तिच्या पहिल्या वहिल्या "संभवामि युगे युगे" चा पहिला शो केला हाऊसफुल.
‘या’ दिवशी दुबईमध्ये रंगणार नृत्यांगना संस्कृती बालगुडेच्या “संभवामी युगे युगे” पहिला शो!
Sanskruti Balgude कृष्ण रुपात सोशल मीडियावर चर्चेत आहे तिच्या मनाच्या अगदी जवळच्या असलेला हा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
…यापेक्षा मोठं भाग्य काय ? श्री कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या संस्कृती बालगुडेने व्यक्त केल्या भावना
Sanskruti Balgude संभवामि युगे युगे हा नवाकोरा प्रोजेक्ट्स घेऊन येणार असून यामध्ये ती श्री कृष्णाच्या अवतारात दिसणार आहे.
अखेर अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या कृष्ण रूपाच रहस्य समोर! पाहा खास फोटो
Sanskruti Balgude हिने प्रेक्षकांना मोहित केलं पण हा लूक नक्की कशासाठी होता याच उत्तर आज संस्कृती ने प्रेक्षकांना दिलं आहे.
अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नवा लूक चर्चेत! भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसणार…
चित्रपटसृष्टीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे एक नव्या भूमिकेत झळकणार असून तिचे भगवान श्रीकृष्णाच्या वेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर झळकत आहे.
संस्कृतीची परदेशवारी! लॉस एन्जलिसमध्ये केली गेटी म्यूजियमची खास सफर
Sanskruti Balgude नेहमीच तिच्या अभिनयासह भ्रमंतीसाठी प्रसिद्ध आहे. यावेळी देखील संस्कृती अमेरिकेच्या लॉस एंजलिस या शहरात भ्रमंती करताना दिसली
साता समुद्रापार मराठी ‘संस्कृती’चा डंका, यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये ‘करेज’चं विशेष कौतुक
Sanskruti Balgudes Courage creening at Santo Domenigo USA Film Festival : काही दिवसांपूर्वी संस्कृतीच्या (Sanskruti Balgude) पहिल्या-वहिल्या इंग्रजी चित्रपट ‘करेज’चं (Courage Movie) सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवलमध्ये स्क्रिनिंग पार पडलं. या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहित केलं. संस्कृती उत्तम कलाकार आहे, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. तिच्या अभिनयाची भुरळ अगदी साता समुद्रापार पार प्रेक्षकांना (Santo […]
संस्कृतीच्या चित्रपटाची साता-समुद्रापार चर्चा, ‘करेज’चं सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये खास स्क्रिनिंग!
Sanskruti Balgudes Courage film screening at Santo Domingo USA Film Festival : फॅशन, नृत्य आणि अभिनयात कायम चर्चेत असलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही कायम कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका करताना आजवर दिसली आहे. संस्कृती सध्या एका फिल्मसाठी चर्चेत आहे, हे कारण देखील तेवढं खास आहे. तिच्या ‘करेज’ या इंग्लिश चित्रपटाची सँटो डोम्निगो यूएसएला […]
अवयवदाननाची महती सांगणारा ‘8 दोन 75’ : फक्त इच्छाशक्ती हवी आता अॅमेझॉन प्राइमवर
8 Don 75 Movie : अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं '8 दोन 75' फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
