संस्कृतीची परदेशवारी! लॉस एन्जलिसमध्ये केली गेटी म्यूजियमची खास सफर

- अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच तिच्या अभिनयासह भ्रमंतीसाठी प्रसिद्ध आहे.
- यावेळी देखील संस्कृती अमेरिकेच्या लॉस एंजलिस या शहरात भ्रमंती करताना दिसली
- तिचे या भ्रमंतीचे काही खास फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
- यामध्ये तीने मोरपंखी रंगाच्या जम्प सूट आणि वर खास लॉन्ग कॅज्युअल कोट परिधान केलेला आहे.
- या फोटोंमध्ये निखळ हास्यामुळे संस्कृतीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.