बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा ग्लॅमर तडका, पाहा फोटो
नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉयच्या मुंबईतील पार्टीत ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिशा पटानी आली होती.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही मौनी रॉयची बेस्ट फ्रेंड आहे. दोघेही अनेकदा एकत्र एन्जॉय करताना दिसतात.
दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून नेहमीच दाद मिळते.
या पार्टीतील दिशा पटानीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अॅनिमल प्रिंटचे क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स घालून दिशाने या पार्टीला आली होती.
