Happy Birthday Ram Charan : वाढदिवसानिमित्त राम चरण पत्नीसह तिरूपतीच्या चरणी लीन

वाढदिवसानिमित्त अभिनेता रामचरणने तिरुमला येथे तिरुपती मंदिराला भेट दिली.

यावेळी त्याची पत्नी आणि चिमुकली देखील त्याच्यासोबत बालाजीचे चरणी लीन झाल्या.

दरम्यान रामचरण आणि पुष्पा या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

या अगोदर त्यांनी 2018 ला रंगस्थलम या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही हिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
