Photo’s : सौंदर्यात भारतीय अभिनेत्रींनाही मागे टाकेल अशी आहे हॅरी ब्रूकची GirlFriend

इंग्लिश स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकच्या मैत्रिणीचे नाव लुसी लेस आहे. सौंदर्यात ती मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकते

हॅरी आणि ल्युसी दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांसोबत आहेत. ते अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

या जोडप्याचा पहिला फोटो 16 जून 2020 रोजी समोर आला होता. हॅरी ब्रूकने लुसीसोबतचा सेल्फी अपलोड केला.

हॅरी आणि ल्युसी कधी आणि कुठे भेटले आणि हे जोडपे प्रेमात कसे पडले, हे अद्याप सार्वजनिक झाले नाही कारण या दोघांनीही या नात्याबद्दल कोणत्याही व्यासपीठावर बोललेले नाही.
