मंत्र्यांना लेट्सअपच्या ‘मिशन 2024’ दिवाळी अंकाची भुरळ !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेट्सअपच्या दिवाळी अंकाचे स्वागत केले.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे लेट्सअपचा दिवाळी अंक वाचताना...

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राजकीय लेख वाचताना...

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लेट्सअपच्या दिवाळी अंकाचे स्वागत केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेट्सअपच्या दिवाळी अंकांचे कौतुक केले

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लेट्सअपचे राजकीय लेख वाचनीय असल्याचे सांगितले...

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजकीयदृष्टा हा दिवाळी संग्रही ठेवण्यासारखा असल्याचे सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई लेट्सअपमधील लेख वाचताना...

आमदार प्रसाद लाड यांनीही लेट्सअपच्या दिवाळी अंकांचे स्वागत केले...

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही बँकींग क्षेत्राबाबत असलेल्या लेखाचे कौतुक केले

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राजकीय लेख वाचनीय असल्याचे सांगितले...
