Maharashtra Budget 2023 : घोषणांचा पाऊस; सर्वच क्षेत्रासाठी भरीव निधी

  • Written By: Published:
1 / 8

राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकार राज्यासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

2 / 8

शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा, 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

3 / 8

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार

4 / 8

2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देणार

5 / 8

नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र

6 / 8

धनगर समाजाला 1000 कोटी रुपये, महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार

7 / 8

मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटींचा मत्स्यविकास कोष, विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा

8 / 8

सारे काही महिलांसाठी... महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube