मिस वर्ल्ड Manushi Chhillar चा स्किनफीट गाऊनमध्ये बोल्ड अन् बिनधास्त लूक

1 / 5

मानुषी चिल्लर द्विभाषिक (तेलुगु आणि हिंदीमध्ये चित्रित) मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री पैकी एक आहे.

2 / 5

मानुषी अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम मॉडेलदेखील आहे. तिने 2017 साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता.

3 / 5

मानुषी तिच्या ग्सॅमरस लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

4 / 5

सोशल मीडियावर ती कायम अॅक्टिव्ह असते.

5 / 5

मानुषीचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज