Narendra Modi Mumbai Visit: महिन्यात दुसऱ्यांदा मोदी मुंबई दौऱ्यावर, पाहा काही खास फोटो

पंतप्रधान मोदींचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीं कडून मुंबईत स्वागत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हात जोडून मोदींचे स्वागत केले

स्वागतवेळी कोश्यारीं सोबत खासदार पूनम महाजन देखील उपस्थित होत्या
