मौनी रॉयचा पतीसोबत रोमँटिक अंदाज, पाहा फोटो

नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय दररोज चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मौनीने तिचा पती सूरज नांबियारसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांना भरभरुन कमेंट केल्या आहेत.

मौनी आणि तिच्या पतीनेही दोन डॉगीसोबत कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या आहेत.

एका फोटोमध्ये मौनी तिच्या नवऱ्याला किस करताना दिसत आहे. त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला.

मौनीने तिचा पती सूरज नांबियारसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांना भरभरुन कमेंट केल्या आहेत.