‘या’ मान्यवरांना मिळाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पाहा क्षणचित्रे

गेल्या वर्षीपासून मंगेशकर कुटुंबीयांकडून 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' दिला जातो.

यावर्षीच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या. पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.

गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर 81 व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित

अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला.

चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवेसाठी अभिनेत्री विद्या बालनला 'मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार'

चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवेसाठी अभिनेता प्रसाद ओकला 'मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार'
