PM PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅमेरासोबत हटके लूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय बिग मांजर अलायन्स (IBCA) लाँच केले.

निसर्गरम्य निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवांच्या विविधतेमध्ये घालवलेली सकाळ, भारत खरोखरच अविश्वसनीय आहे! असे कॅप्शन मोदीजी आपल्या फोटोला देतात

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅमेरासोबत एक आगळावेगळा लूक पाहायला मिळाला
