Pooja Sawant : काळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये पूजाचा स्टायलिश अंदाज, चाहत्यांच्या खिळल्या नजरा…
पूजा सावंत ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतेच तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Sawant : पूजा सावंत ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसह बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने आपला डंका वाजवला.

पूजा सावंत ही नेहमी तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चर्चेत असते. तिने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान बनवलं.

पूजा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. पूजाने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी तिने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.

पूजाने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करत हलका मेकअप केला. यात ती खूपच सुंदर दिसतेय.
