आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध करून दाखवलं, आता त्यांचा मान कशा रीतीने राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, असं सूचक विधान केसरकर यांनी केलं.
माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. पण त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला. - पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं. भाजपने उद्धव ठाकरे यांच्यासारखीच एकनाथ शिंदेंची फसवणूक केल्याचा दावा चव्हाण यांनी केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार असून शरद पवार स्वागताध्यक्ष असणार आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं भाजपकडून मुख्यमंत्रिपद पंकजा मुंडे यांना देण्यात येईल
काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही पटोलेंनी दिला.
5 तारखेला केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं वृत्त एका वाहिनीनं दिलं.
भाजपकडून विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती केली.
Naresh Mhaske : विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळूनही महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. भाजपचा (BJP) मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता खासदार नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske) भाष्य केलं. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कोणताही संबंध नसल्याचे म्हस्केंनी स्पष्ट केलं. […]
जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला, असं म्हणत मिटकरींनी रोहित पाटील यांच्या मुख्य प्रतोदपदाच्या निवडीवरून टीका केली.