निकाल लागून 8 दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही, यांच्या खेळात राज्याचा खोळंबा होतोय, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिले आणि नंतर सर्वांना वाऱ्यावर सोडून दिलं, असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला.
महायुतीकडून (Mahayuti) सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नव्हता. आता 5 तारखेला शपथविधी होणार आहे.
एकनाथ शिंदेंबाबत (Eknath Shinde) एक मोठी बातमी समोर आली. एका वर्षभरासाठी शिंदेंच मुख्यमंत्री राहू शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे.
राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला का जावं लागतंय? असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
निवडणुकीत पैशाचा अमाप वापर झाला, आता सत्यमेव जयते नाही, तर सत्तामेव जयते सुरू झालं, असं ठाकरे म्हणाले.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यात आहेत. सत्ता स्थापनेच्या गडबडीतच ते गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलं
Maharashtra Weather Updates : नाशिकसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा हा 11 अंशापर्यंत खाली आलाय.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराचे काम केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.
लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला की आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला आहे