जशा कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात येतात, तशा छत्र्या आंदोलनाच्या येतील. महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले - सदाभाऊ खोत
बच्चू कडू यांच्यासारखे लोक महायुतीत नको, असं विखे म्हणाले. तसेच बेताल वक्तव्ये करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने दूर ठेवावे, असेही विखे म्हणाले.
राज्यात ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी केला. यावर आता निवडणूक आयोगाने भाष्य केलं.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत हा गंभीर चिंताजनक प्रकार आहे.अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं? - नाना पटोले
जर अमित शाह आपल्या घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा थेट सवाल केजरीवाल यांनी केला.
नगर जिल्ह्यात देखील महायुतीने एकहाती बाजी मारली आहे. विधानसभेतील निकालानंतर नगर शहरात आता आघाडीत बिघाडी होताना दिसते आहे.
, शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावे,
पटोले केवळ 250 मतांनी विजयी झाले, त्यांनी मतदारसंघात काही विकासकामे केली असती, जनतेशी संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती
भारतीय जनता पक्षाने गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा वापरू नये. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता फडणवीसांनी कोणताही प्रतिक्रिया न देता केवळ पत्रकारांना हात जोडले.