र दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं
भरत गोगवाले यांनी ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शपथपत्र लिहून घेणार आहेत.
माझी विधानपरिषदेवर बोळवण करू नये. तर, महुसल किंवा शिक्षण खाते द्यावे. कारण मी राज्यात ५० टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो.
पुढच्या काळात झेडपी, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुका होणार असून त्यासाठी जोरदार तयारी करणार - शरद पवार
ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळेच साफ झाले, त्यामुळं मला कुणी त्रास देऊ नका, अशी टीका चव्हाण यांनी केली.
मेहनत, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.
संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, अशी टीका गायकवाड यांनी केली.
Sharad Pawar : राज्यात महायुतीने (Mahayuti) मॅजिक फिगर गाठली. त्यामुळं राज्यात महायुतीचं सत्ता येणार हे स्पष्ट झालं. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला 239 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ 49 जागांवर यश मिळालं. दरम्यान, या विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं. निकालाविरोधात न्यायालयाचा […]
बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, अशा शब्दात अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं.
राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं की मग आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, असं भुजबळ म्हणाले.