कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बोगस बियाण्यांच्या (Bogus seeds) मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली
राष्ट्रवादीच्यावतीने महावितरणच्या अधीक्षक कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवर मेणबत्या लावून जाब विचारण्यात आला
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात एका आयजी अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्दश केलेत.
आता सलमान खानच्या इमारतीत एका अज्ञात तरुणाने प्रवेश केल्याचं समोर आलं होतं. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
एका वृत्त वाहिनीने रुपाली चाकणकरांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र, आधी प्रश्न विचारला नाही म्हणून चाकणकर चक्क रुसल्याचं समोर आलं.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असे मराठी लोकांच्या मनात आहे. यासाठी आम्ही सकारात्मक, अनिल परब यांचे मोठे विधान.
१५ हजारांचा चायनिज ड्रोन (Chinese drones) पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
वक्फ हा धर्मादाय प्रकार असून इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं.
गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवी हगवणेंच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं.
काल पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली गेली.