कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संजय राऊत असा आव आणतात की, जणू ते स्वातंत्रवीरच. ते टीआरपी मिळवायचा आणि स्वतःचे राजकीय नाणे वाजवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका अधोरेखित करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार केलं.
पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली
बाळासाहेब ठाकरेंनी ओबीसी आरक्षणाचा विषय पुढे आणायचा नाही, असं मला सांगितलं आणि तिथूनच आम्हा दोघांमधील नात्यांमध्ये दरी निर्माण झाली.
सरन्यायाधीश बीआर गवई (CJI BR Gavai) यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) वकिलांच्या संघटनेवर टीका केली.
चिखली-कुदळवाडी परिसरातील प्रस्तावित टाउन प्लॅनिंग (टीपी) स्कीम रद्द करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे.
या पुस्तकाचं नावच चुकीचं आहे. नरकातला राऊत असं नाव ठेवणं अधिक योग्य ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीरवर ( Asim Munir) टीका केली आहे.
संजय राऊतांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले. यावरून गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.