कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Rohit Pawar Big Alligation : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लाडकी बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) सरकारवर जोरदार टीका केली. महायुती सरकार (Mahayuti) दलालीच्या दलदलीत पोखरलं गेलं आहे. लाडकी बहिण योजनेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याला माझे हातपाय तोडताना पाहायचं होतं; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याचा […]
प्रांजल खेवलकरांचा रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना गोवण्यात आल्याचा दावा मनीष भंगाळे यांनी केलाय.
श्रीगोंदा तालुक्यात इन्फिनिटी बिकॉनचा 400 कोटींच्या फसवसणुकीचा घोटाळा समोर आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
जनसुरक्षा कायद्याला विरोध करणाऱ्या 99 टक्के लाोकांनी हे विधेयकच वाचलेल नाही, विरोध करणारे सविधानविरोधी आहेत, अशी टीका फडणवीसांनी केलाी
जर कोणी पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल, तर त्याला खड्डयात घालण्याचं काम पक्ष करेलं, हे लक्षात ठेवा- अजित पवार
मराठी भाषेचा अभिमान आहे, ती अभिजात आहे, मात्र, भाषेवरून कुणाला मारहाण करणं योग्य नाही, ते खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Sai Baba temple : शिर्डीतील साईबाबा मंदिराला (Sai Baba Temple) बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचे संचालक अमित प्रभाकर साळुंके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांचीमध्ये अटक केली
महाजन म्हणताय लोटांगण तुम्ही घालता दिल्ली दरबारी... मी तुमच्यासाखं मुख्यमंत्र्यांच्यचा मागे फिरत नाही, कुठंही लोटांगण घालत नाही -खडसे
विधिमंडळात ज्यावेळी हनी ट्रॅपवर चर्चा झाली, त्यावेळी त्यावेळी संजय राऊत कुठे तरी फुकत बसले असतील - निलेश राणे