कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
इंडिया आघाडीतील पक्षांच्या इगोमुळे भाजपचा विजय, तसेच इंडिया आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती.
जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे. ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण जयंत पाटील (Jayant Patil) आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय,
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सर्व २३ उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
Sanjay Gaikwad : मी एक शिंग संजय राऊतांच्या नरड्यात खूपसल्याशिवाय राहणार नाही, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.
सलमान खान (Salman Khan) हत्येच्या कथित प्रकरणात वास्पी मेहमूद खान आणि गौरव विनोद भाटिया उर्फ संदीप बिश्नोई यांना जामीन मंजूर झाला.
राज्यातील जवळपास ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
‘गुम है किसीके प्यार में’ ('Gum Hai Kisike Pyaar Mein') छोट्या पडद्यावरील बहुचर्चित मालिका आहे. या मालिकेच्या प्रोमोत रेखा दिसलीये.
जन्मसिद्ध नागरिकत्व (Citizenship by birth) बंद करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आदेशाला सिएटलमधील एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा दोन महिने झाले तरी तपास लागत नाही. त्याची हत्या देखील झाली असावी.
माझ्या जीवाचे काही बरं-वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील,