कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Ahilyanagar Police : गेल्या महिनाभरात पोलीस उपअधिक्षक संतोष खाडेंनी 54 ठिकाणी छापे घालून 260 आरोपी जेरबंद केले आहेत.
इंडोनेशियामध्ये (Indonesia) एक मोठी दुर्घटना घडलीये. एका प्रवासी जहाजाला (Ship) आज (20 जुलै) भीषण आग लागली.
सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाला. पत्रकार परिषदेत छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.
Rahul Gandhi : पाटण्यात युवा काँग्रेसने (Youth Congress) महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो तरुण-तरुणी हजेरी लावली. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारने बिहारला (Bihar) बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं आहे,अशी टीका त्यांनी केलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तो व्हिडिओ समोर; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया […]
ठाकरे बंधूनी एकमेकांना आलिंगन दिलं. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडू शकतो.
दोन गाड्यांमध्ये झालेल्या अपघातानंतर स्विफ्ट गाडीतील चालकांनी मर्सिडीज गाडीची (Mercedes car) तोडफोड करत नुकसान भरपाईची मागणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत
संसदेचे पावसाळी अधिवेशन न्यायमूर्ती यशवंत वर्मा (Justice Yashwant Verma) यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे.
आमदार रोहित पवार यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली
मी सभागृहात भाषण केल्यानंतर मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर आलो असता माझ्यावर थेट हल्ला करण्यात आला. ते गुंड मलाच मारण्यासाठी आले होते.