कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
ज्यांना विधानसभेमध्ये वीस आमदार निवडून आणता आले नाहीत, ते आज बाळासाहेबांची नक्कल करत आहेत. रुद्राक्ष घातल्याने कुणी बाळासाहेब होत नाही.
राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी पहिली कार घेणार आहे. कारची जी काही किंमत असेल ती देऊ. परिवहन मंत्र्याने कार घेतली तर चांगला मेसेज जाईल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जम्मू आणि काश्मीरला (Jammu and Kashmir) राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी राजकीय खेळी केली. शिंदे गटाने आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती केली.
शहरी भागातील व्यक्ती सरासरी ९.२ ग्रॅम मीठ वापरते, तर ग्रामीण भागातील एक व्यक्ती दररोज ५.६ ग्रॅम मीठ वापरते.
इतके वर्षे एकत्र काम केल्यामुळे आमचे संबध आहेत. पण, त्यांची आणि माझी राजकीय भूमिका वेगळी आहे, हे जगजाहीर आहे
नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार या शेजारील देशांतील नागरिकांची नावे बिहारच्या मतदार याद्यांमध्ये आढळून आल्याची माहिती आहे.
यंदाचा गणेशोत्सव आणि दहीहंडी डीजेचा तालावर साजरी न करता पारंपारिक वाद्य वाजनाने साजरी करणार आहोत. - पुनीत बालन
पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला असेल तर मी समोरासमोर चर्चा करायला तयार आहे, मी महायुतीकडून येतो. त्यांनी मविआकडून यावं.
संगमनेर शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. दरम्यान, भूमिगत गटार सफाई दरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला.