कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Public Security Bill : बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेमध्ये एकमताने मंजूरी मिळाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी हे विधेयक पटलावर मांडले होते.
जनसुरक्षा विधेयकाचा गैरवापर होण्याची भीती आहे, तुम्ही विधेयक पास करताय, पण तुम्ही गृहमंत्री नसाल तर तुमचाही पी. चिदंबरम होईल.
पीक नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटी रक्कम विमा कंपनींमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार
गुरुपौर्णिमेचा 'मोका' असला म्हणून काय झालं, आयकर विभागाच्या नोटीशीचा 'धोका' त्यापेक्षा मोठा आहे. - सुषमा अंधारे
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. सायकली चोरणाऱ्या मुलांच्या एका टोळीला बेलतरोडी पोलिसांनी (Beltarodi Police) ताब्यात घेतलं.
निवडणूक आयोगाने विशेष गहन पुनरीक्षणची घोषणा केली. मात्र, याला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) एम.फिल पात्रता धारक प्राध्यापकांना त्या अर्हतेचा लाभ देण्याचा प्रश्न निकाला काढलाय
आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जावरून संजय गायकवाडांनी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर FDAचे पथक कॅन्टीनमध्ये दाखल झाले
जर आमदार निवासामध्ये आमदारच मारामारी करू लागले, तर आपण महाराष्ट्रातील नागरिकांना नेमका कोणता आदर्श देणार आहोत?
आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कडक शब्दांत समज दिली आहे