कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अडीच लाख रुपये परत न केल्याचा आरोप रणजीत कासलेवर करण्यात आला. या प्रकरणी कासलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनाकरता, एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी - प्रताप सरनाईक
काही लोक स्वत:च्या लोकप्रतिनिधीबद्दल नेत्यांच्या कानात काहीतरी वेगळं सांगत असतात. माझी विनंती आहे, नितेश राणेंनी खात्री करूनच वक्तव्ये करावी,
णे शहराध्यक्ष (Pune BJP) पदासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली असून पुण्यातील नव्या शहराध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत आहेत.
पाकिस्तानने चीनकडून १० अब्ज युआन कर्ज मागितले. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.
Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते […]
मी कट्ट्रर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाईल, पण कुराण वाचणार नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा आपण कट्ट्रर हिंदुत्ववादी असल्याचं जाहीर केलं.
आदिल हुसेन ठोकर (Adil Husain Thokar) हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य योजनाकारांपैकी एक असल्याचे मानले जातंय.
धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेत्र पत्रात उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारत सरकारने सिंधू करार रद्द केलेला नाही.
जर भारताने पाणीपुरवठा थांबवला तर त्यांनी पूर्ण युद्धासाठी तयार राहावं. आपल्याकडे असलेली क्षेपणास्त्रे केवळ प्रदर्शनासाठी नाहीत.