कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी हे चांगले मित्र होते. कधीतरी गप्पांच्या ओघात धीरूभाई अंबानींनी बाळासाहेबांना सांगितलं गणेश नाईकांना मुख्यमंत्री बनवा.
पाकिस्तानने अब्दाली क्षेपणास्त्राची (Abdali missile चाचणी केल्याचा दावा केलाय. पाकिस्तानने शनिवारी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
निवडणुकीसाठीच सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा वापर केलाय. सरकारने लाडक्या बहिणीची फसवणूक केली, अशी टीका निलेश लंकेंनी केली.
आज अर्जेंटिना आणि चिली या दोन्ही देशांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या दोन्ही देशात देशात ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
भारताच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी दिला.
युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
चंदगड येथील नागरी सत्कार समारंभात अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. त्यामुळं राजेश पाटील भावुक झाले.
खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एका व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळं ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली.
सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा (Banjara Film) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला
रायगडला पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून काही अडलं आहे का? सर्व काम होत आहेत, असं म्हणत अजितदादांनी पालकमंत्रीपदाच्या वादावर भाष्य करणं टाळलं.