कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
शासनाने तुर्तास जीआर रद्द करण्याची घोषणा केलीय. पण ही लढाई संपलेली नाही. मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे.
तेलंगणाच्या (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यात एका औषध उत्पादन कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला.
एसटीच्या (ST) लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे
जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले (Ravikiran Ingwale) यांची नियुक्ती करण्यात केल्यानंतर आता संजय पवारांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला
आमदार धनंजय मुंडेंनी बीडमधील झालेल्या विद्यार्थीनीच्या लैंगिक छळाप्रकणी एसआयटी (SIT) स्थापन करावी, अशी मागणी केली.
उपमुख्यमंत्री वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
सरकारने पहिली ते चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) ओळखपत्रावरून अर्थात पासेवरून अशोकस्तंभ (Ashoka Pillars) हटवण्यात आला.
अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त बुधवारी रविंद्र नाट्य मंदिरात भव्य नाट्य-संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने मुंबईतील मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशींनी ही माहिती दिली.