अजित पवार हे शरद पवार गटात जाणार का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं.
संजय राऊत यांना खऱ्या-खोट्याचं भान राहिलेलं नाही. ते प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाणे बरळत असतात.
नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
मविआच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
1993 च्या बॅचचे IRSअधिकारी राहुल नवीन (Rahul Navin) (57) यांची अंमलबजावणी संचालनालयाचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
आमदारने मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ, असं म्हटल. हे म्हणजे, मतदान विकत घेतल्यासारखं आहे. - मनोज जरांगे पाटील
भावाने मागिलतं असतं तर पक्षच काय, आणि चिन्ह काय? सगळंच देऊन टाकलं असंत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यातील 3 वरिष्ठ पोलीस अधिकारी, अग्निशमन दलातील एक अधिकारी, कारावास सेवेतील एक हवालदार यांना राष्ट्रपती पदक (President's Medal) जाहीर झालं