कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
वक्फ हा धर्मादाय प्रकार असून इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं.
गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवी हगवणेंच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं.
काल पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली गेली.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नाबार्डमध्ये नोकरीची संधी चालून आली. नाबार्डमध्ये ६ स्पेशालिस्ट ऑफिसर पदे भरली जाणार आहे.
अनेक वर्षांपासून सिद्धाराम म्हेत्रे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. मात्र, मागील काही दिवसांपासून ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू.
जमिनीच्या हिस्सेवाटप प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली. जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार आहे
मला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. टोळक्यातील काही जण याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा असं म्हणत होते, असंही शिवराजने सांगितलं.
परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तात्कालीक कारणातून झाली. या घटनेला जातीय रंग देऊ नका - पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत
पिंपरी- चिंचवडच्या इंद्रायणी नदीच्या (Indrayani River) नदीपात्रालगत बांधण्यात आलेले ३६ बंगल्यांवर अखेर हातोडा पडला.
बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिला असता तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती, असा टोला शिंदेंनी राऊतांना लगावला.