कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
पुनीत बालन ग्रुप (Punit Balan Group) आयोजित संयुक्त दहिंहडी (Dahihadi) यंदा डिजेमुक्त साजरी केली जाणार आहे.
फडणवीसांनी गोव्यातील एका ओबीसी मेळाव्यात (OBC Meeting) जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरले आहेत. त्यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे.
Shankar Mandekar : अलीकडे यवत येथील एका कला केंद्रावर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत भोर-मुळशी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांचे भाऊ कैलास मांडेकर (Kailash Mandekar) यांचा सहभाग असल्याचे उघड झालं होतं. त्यानंतर आमदार मांडेकर यांच्यावर बरीच टीका झाली. दरम्यान, आज एका कार्यक्रमात बोलताना माझ्या भावाची चूक झाली म्हणत त्यांच्या डोळ्यात […]
५९व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात प्रशांत मोरे याने तर, महिला गटात केशर निर्गुण यांनी जेतेपद जिंकले.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे,
देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात तीन महिला ठार झाल्या आहेत. तर काही महिला जखमी गंभीर जखमी झाल्या
जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही? - खर्गे
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस सेवा आज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. त्यामुळं गुगल पे, फोन पे च्या युजर्संना व्यवहार करताना अडचणी आल्या.
निर्माते ओम राऊत (Om Raut) यांची निर्मिती असलेला 'इन्स्पेक्टर झेंडे' (Inspector Zende) हा चित्रपट येत्या 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार