अभिनेत्री विशाखा कशाळकर (Visakha Kashalkar) संपादित 'एकांकीका' पुस्तकाचे प्रकाशन ३० नोव्हेंबरला होणार आहे.
मला अशोक चव्हाण यांच्या विचारांची कीव येते. आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो. मात्र, ते लोकशाही मानत नाहीत.
ठाकरे गटाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याचा विचार मांडला गेल्यामुळे महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे.
महायुती पुन्हा सत्तेत आल्यास तुम्हालाच मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होता, असा दावा शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्याने केला.
विधानसभेचा निकाल आम्हाला मान्य नाही. ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती, मनसे नेते अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप.
Narhari Zirwal : अजित पवार आणि शरद पवार हे कधीही एकत्र येऊ शकतात, असं खळबळजनक विधान नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे.
निवडणूक निकालानंतर आता सीएमपदासाठीची महायुतीतील नेत्यांमध्येच चुरूस निर्माण झाली. श्रीकांत शिंदेंनी सीएमपदी एकनाथ शिंदेचं असावे, असं म्हटलं.
समोर फडणवीस असले तरी तुम्ही वीस आहात, तुम्ही त्यांना पुरून उरा, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण साहेबांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपतच राजकारणातील माझी पुढील वाटचाल सुरु राहील, - अतुलबाबा भोसले
दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचा (Trumpet) मला लाभ झाल्याचं जाहीरपणे माध्यमांसमोर मान्य केलं.