आजपर्यंत देशातील आणि राज्यातील प्रत्येक निवडणूकीचा मी साक्षीदार आहे. मात्र या निवडणुकीत जेवढा पैशाचा वापर झाला, तेवढा कधी झाला नाही
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (Atulbaba Bhosale) यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सामंथाच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.
Ex INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम रीफ आणि सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने 46.91 कोटींचा निधी दिला.
मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना 82 जागा निवडून आल्या, माझ्यानंतर पृथ्वीराबाबांनी 82 च्या 42 जागा केल्या. आता नाना पटोलेंनी 16 वरच आणल्या
मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक 15 मंत्रिपदं मिळणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला 11 तर, अजित पवार गटाला 7 मंत्रिपदं मिळणार.
नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. आगामी निवडणुकीत विजय मिळवालयाच असेल तर काँग्रेस नेतृत्वाने पटोलेंना बाजूला करावं
महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार आधीच दिल्लीत पोहोचले आहेत
एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, असा अर्थ होत नाही, त्यांनी केवळ मोदी आणि शाहांकडे निर्णय सोपवला
दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा कर्जत येथील एनडी स्टुडिओ सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला.