कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. पण, त्यांच्याही शेकडो वर्ष आधी वेदांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा बलाचा उल्लेख करण्यात आलाय
चीनने पुन्हा एकदा संरक्षण बजेटमध्ये (China Defense Budget) मोठी वाढ केली आहे. संरक्षणासाठी चीनने २४९ अरब डॉलर जाहीर केले आहेत.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे.
भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं, असं आव्हान राज ठाकरेंनी केलं. तसेच जोशींच्या या विधानाशी भाजप सहमत आहे का ?
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींना फाशी पेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. किंबहुना पुरावा असेल तर निश्चितच कोणालाही सोडू नका, सहआरोपी करा
जर धनंजय मुंडे यात सामील असते किंवा एक जरी पुरावा सीआयडीला मिळाला असता तर सीआयडीने कारवाई केली असती. - देवेंद्र फडणवीस
औरंगजेबाने संभाजी महाराजांना कपट करून पकडलं, त्यामुळं भारतातल्या हिंदूंच नाही तर मुस्लिमांसाठीही औरंगजेब कधी हिरो असू शकत नाही
बीड हत्या प्रकरण वकील निकम यांच्याकडे सोपवण्याठी इतका वेळ का लागला, याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
युतीचं सरकार असल्याने आम्हाला निर्णय घ्यालायला उशीर झाला. पण आम्ही फर्मली डील केलं आणि मुंडेंनी राजीनामा दिला,
कंबख्त को उत्तर प्रदेश भेज दो, इलाज हम करेंगे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.