Pratija : दगडूला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजु भेटली; पाहा प्रथमेश-क्षितिजाचे प्री वेडिंग

- Pratija : दगडूला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजु भेटली आहे. प्रथमेश परब लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
- प्रथमेश परबच्या गर्लफ्रेंडचं नाव क्षितिजा घोसाळकर आहे.
- कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये क्षितिजा काम करते.
- चाहत्यांना आता प्रथमेशच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.
- सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
- नुकतेच प्रथमेश-क्षितिजाचे प्री वेडिंग फोटोशूट पार पडलं.
- त्यांच्या या फोटोंवर सध्या चाहते भरभरून कौतुकाचा वर्षाव करत आहेत.