महाराष्ट्र केसरीची पुण्यात जय्यत तयारी; पाहा खास फोटो

  • Written By: Published:
1 / 5

आजपासून महाराष्ट्र्र केसरी स्पर्धा सुरु होत आहे. आयोजकांनी स्पर्धंची जय्यत तयारी केली आहे.

2 / 5

महाराष्ट्र केसरीचे जनक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ अशा चांदीच्या गदा दरवर्षी महाराष्ट्र केसरी विजेत्यास दिली जाते. मामासाहेब मोहोळ कुटुंबियांकडून संयोजकांकडे गदा सुपूर्द करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.

3 / 5

कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे.

4 / 5

महाराष्ट्र केसरी'च्या लोगोचे अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले.

5 / 5

राज्यातील 45 तालीम संघातील विविध 18 वजनी गटात सुमारे 900 पेक्षा अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube