PHOTO : रकुल प्रिंटेड जंपसूट घालून समुद्रकिनाऱ्यावर निवांत क्षण घालवताना दिसली

या फोटोमध्ये रकुल बीच साइड रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेताना खूप आनंदी दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या लूकला चाहतेही भरभरून प्रेम देत आहेत.

या फोटोंमध्ये रकुल प्रिंटेड जंपसूट घालून बीचवर मस्ती करताना दिसत आहे.

हे सुंदर फोटो शेअर करताना रकुलने कॅप्शनमध्ये लिहिले - 'मॅजिक लाइट..मॅजिक मोमेंट..

रकुल प्रीत सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बीच व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
