रेड लिपस्टिक अन् बोल्ड फोटो, सई ताम्हाणकरचा मोहक लुक पाहायला का?

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला असून या गाऊनवर लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेषा आहेत.

या फोटोमध्ये तिने आयलायनर, मस्कारा, काजळ, गुलाबी ब्लुश आणि लाल लिपस्टिकचा वापरकरून ग्लॅमर लुक पूर्ण केला आहे.

सई ताम्हणकर सध्या तिच्या येणाऱ्या आगामी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे.

‘मानवत मर्डर्स’ या नवीन वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ही सिरीज येत्या 04 ऑक्टोबरला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.
