दिवाळीनिमित्त सईचा ब्लॅक विथ ब्युटी अंदाज शुभेच्छा देत शेअर केले फोटो
Sai Tamhankar चा दिवाळीनिमित्त ब्लॅक विथ ब्युटी अंदाज पाहायला मिळाला. चाहत्यांना शुभेच्छा देत तिने ब्लॅक अनारकली ड्रेसमधील फोटो शेअर केले.

- मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि बिन्धास्त अंदाजासाठी ओळखली जाते.
- सोशल मिडीयावर ती तिच्या दिलखेचक अदा असणाऱ्या फोटोंमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
-
यावेळी देखील दिवाळीनिमित्त सईचा ब्लॅक विथ ब्युटी अंदाज पाहायला मिळाला.
- दिवाळीच्या चाहत्यांना शुभेच्छा देत सईने तिखे ब्लॅक अनारकली ड्रेसमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
यामध्ये सईचा मेकअप अन् ज्वेलरी देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होता.
-
स्टोनची ज्वेलरी, बोटांना मेहंदी केसांमध्ये गजरा अन् खुललं सईचं सौंदर्य.
- तसेच या फोटोंमध्ये सईने या खास ड्रेसमध्ये खास पोज दिल्या आहेत.