- Home »
- Diwali
Diwali
दिवाळीआधी FDA चा दणका! परभणीत 63 लाखांचा फरसाण जप्त, धाराशिवमध्ये 16 लाखांच्या गुटख्यावर कारवाई
दिवाळीच्या सणात अन्नपदार्थांची मागणी वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींवर अन्न व औषध प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
लाडक्या बहिणींनो, खात्यात जमा होणार 3 हजार रुपये ; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय?
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची लोकप्रिय योजनेपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आतापर्यंत जमा न झाल्याने विरोधक
फडणवीसांची मोठी घोषणा! दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार जमा होणार
Drought In Maharashtra राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपये राज्य सरकारची घोषणा
दिवाळीतील फटाक्यांवर निर्बंध कायम राहणार? CPCB कडून 15 ऑक्टोबरपर्यंत अहवाल
पर्यावरणाचा समतोल आणि नागरिकांच्या भावना या दोन्हींचा विचार करून मध्यम मार्ग शोधण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं, यंदाच्या दिवाळीत रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
The first poster of Chikizing या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. त्यासोबतच चित्रपट दिवाळीत, प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाली
दिवाळीच्या मुहूर्तावर साकळाई उपसा सिंचन योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार सुजय विखेंची माहिती
Sakalai Lift Irrigation Scheme अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता वेग आला आहे.
बीव्हीजी व आम्ही पुणेकर संस्थेकडून जवानांची दिवाळी गोड! फराळ अन् भेटवस्तू देत भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी
BVG and We Punekar Sanstha ने जम्मू कश्मिर सिमेवरील बारामुल्ला, कुपवारा, दोडा, व रियासी येथिल भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
तंत्राची रात्र, अमावस्येचा अंधार अन् काली पूजा… दिवाळीचं ‘ते’ रहस्य, ज्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत!
पश्चिम बंगाल, बिहार, असम आणि ओडिशा या राज्यांमध्ये माता महाकालीची आराधना केली जाते.
चाकरमान्यांना दिवाळीसाठी घरी जाण्याची ओढ! रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा महापूर उसळला, लांबच लांब रांगा
दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर घरी जाणाऱ्या प्रवाशांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर अक्षरशः प्रचंड गर्दी केली आहे.
दिवाळीनिमित्त सईचा ब्लॅक विथ ब्युटी अंदाज शुभेच्छा देत शेअर केले फोटो
Sai Tamhankar चा दिवाळीनिमित्त ब्लॅक विथ ब्युटी अंदाज पाहायला मिळाला. चाहत्यांना शुभेच्छा देत तिने ब्लॅक अनारकली ड्रेसमधील फोटो शेअर केले.