सॅम करनची गर्लफ्रेंड आहे खूपच हॉट; फोटो चर्चेत

आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनमध्ये सॅम करनवर रेकॉर्डब्रेक बोली लागली.

पंजाबच्या संघानं सॅम करनला तब्बल 18.50 कोटी रुपयांना संघात सामिल केलं.

आगामी आयपीएल हंगामात सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरला.

सॅम करनने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आयपीएल 2023 चा लिलाव पाहिला.

सॅम करनची गर्लफ्रेंड एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

इसाबेला साइमंड्स विलमॉट सॅम करनची गर्लफ्रेंड आहे.

इसाबेलाने इंग्लंडच्या एक्सेटर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

सॅम कॅरनची गर्लफ्रेंड इसाबेला एक सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आहे.
