शहाजीबापू पाटलांचा फिटनेस फंडा: ८ दिवसांत ९ किलो वजन कमी केलं
काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या डायलॉगमुळे देशभरात फेमस झालेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
आमदार शहाजी पाटील यांनी तब्बल ८ दिवसांत ९ किलो वजन कमी केलं आहे.
शहाजीबापू यांच्या या कामगिरीची महाराष्ट्रभर चर्चा होऊ लागली आहे.
वेटलॉसमागील नेमकं गमकं काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे
