चांदनी नाथ इसराणी आदरणीय सह-संस्थापक आणि सीके इसराणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी लाडूरेची एक अनोखी ओळख मुंबईकरांना करून दिली आहे.
शहराच्या पाककृती क्षेत्रामध्ये ज्यांचा एक महत्त्वपूर्ण मैलाचा पैलू आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील व्हायब्रंट जिओ वर्ल्ड प्लाझा इथे यांची बहुप्रतिक्षित व्हॅलेंटाईन पार्टी मोठ्या दिमाखात पार पडली. शतकानुशतके लाडूरे ने आजवर खूप कौतुक मिळवलं आहे. नाजूक मॅकरॉन, स्वादिष्ट पेस्ट्री आणि उत्कृष्ट चहासाठी लादुरी प्रसिद्ध आहे.
1862 मध्ये स्थापन झालेल्या लाडुरेने अखेर मुंबई सारख्या शहरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चांदनी नाथ या उद्योगात एक अनोख्या पद्धतीने काम करतात त्यांनी हा ब्रँड मुंबईत आणला.
13 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई या खास आउटलेटचे उद्घाटन करून व्हॅलेंटाईन अनोख सेलिब्रेशन या निमित्ताने करण्यात आल. शनाया कपूर, श्रिया सरन, ऑर्री अश्या विविध क्षेत्रातील दिग्गज या साठी उपस्थित होते. खाण्याचा अनोखा अनुभव लादुरी नक्कीच देणार यात शंका नाही. Jio World Plaza येथे Ladurée चे उदघाटन केवळ हा एक भव्यदिव्य सोहळा रंगला होता.