Download App
Search
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
Search
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
gallery
»
Simultaneous Launch Of 36 Satellites By Isro
‘इस्रो’कडून 36 उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण
Written By:
sagargorkhe letsup
Published:
March 27, 2023 / 07:54 AM IST
1
/ 5
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
2
/ 5
सर्वात मोठ्या रॉकेट LVM3 (लाँच व्हेईकल मार्क III) ने LVM3-M3 मोहिमेचा भाग असलेल्या 36 OneWeb उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित केले
3
/ 5
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून (launch pad) उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.
4
/ 5
इस्रोची व्यावसायिक शाखा आणि NewSpace India Limited (NSIL) सोबतच्या व्यावसायिक करारांतर्गत वनवेबसाठी हे दुसरे मिशन राबविले
5
/ 5
या लॉन्चमुळे 2023 मध्ये जागतिक कव्हरेज सक्षम करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी OneWeb चे Gen-1 (first generation) टार्गेट पूर्ण केले आहे.
Tags
follow us
ताजी बातमी
फडणवीस अन् अजितदादा हसले, शिंदेंचा चेहरा मात्र पडला.. महायुतीच्या बैठकीत CM ठरला?
21 mins ago
खराडी-शिवणे रस्ता पूर्ण करण्यासाठी बापूसाहेब पठारे आग्रही, पुणे मनपाच्या आयुक्तांसोबत केली चर्चा
48 mins ago
“मी काळजीवाहू मुख्यमंत्री, तुम्हाला माझा चेहरा..” दिल्लीतील बैठकीनंतर शिंदेंचं मोठं विधान
57 mins ago
Horoscope Today : आजचं राशी भविष्य, कौटुंबिक आनंदासाठी खास वस्तू देखील खरेदी करू शकता
1 hour ago
मोठी बातमी! रशियाकडून युक्रेनच्या पॉवर प्लांटवर हवाई हल्ला, 10 लाख लोक अंधारात
10 hours ago
Go to mobile version