Sonali Kulkarni : ही शेवटची पोस्ट, सोनालीचे फोटो पाहून नजर हटणार नाही…

- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आत्तापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांत काम केलंय.
- नटरंग चित्रपटातून सोनाली अप्सरा म्हणून चाहत्यांच्या पसंतीला उतरली होती.
- मराठीसह, तमिळ चित्रपटसृष्टीतही तिने पदार्पण केलं असून सोनाली मितवा, नटरंग, हिरकणी अशा अनेक चित्रपटांत झळकलीयं.
- सोनाली कुलकर्णीचा हिरकणी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला आहे.
- नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत.
- I Promise This Is The Last Post! Obsessing Over The Green ! Sari @k2fashioncloset Photography @akki_varma Jewellery @jizajewellerystudio