Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी स्कर्टमधील ‘हॉट’ अंदाज! पाहा फोटो

- Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी स्कर्टमधील ‘हॉट’ अंदाज! पाहा फोटो
- Sunny Leone Hot Photos: सनी लिओनला फॅशन आयकॉन मानले जाते. तिचं लेटेस्ट फोटोशूट नुकतेच व्हायरल झालं आहे.
- सनी लिओनी काळ्या रंगाचा टॉप, मॅचिंग ब्लेझर आणि स्कर्टमध्ये हॉट दिसत होती.
- सनी लिओनीने हा ब्लॅक स्लिप क्रोशेट टॉप परिधान करून तिचा क्लीवेज दाखवला. सिक्विन बॉर्डर असलेला शॉर्ट ब्लॅक स्कर्ट परिधान करून तिने तिच्या बोल्ड लूकने प्रभावित केले.
- सनी लिओनीने ड्रेसला मॅच करण्यासाठी नेक चोकर घातला होता. या हॉट ड्रेसमध्ये तिने वेगवेगळ्या पोज दिल्या.
- अभिनेत्री सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावते. सनीने सोशल मीडियावरग्लॅमरस स्टाईलमधील काही फोटो शेअर केले आहेत .